Month: June 2024
-
आम्ही कविता लिहितो
आम्ही कविता लिहितो अंतरीची गाथा कधी कधी आनंदाचे क्षण शब्दांतूनी ती उतरता साकार होतसे कवन कधी प्रीत वेडी तरल उसासे…
Read More » -
आनंद वाटतांना
आनंद वाटतांना जरी दुःख साठले मनी न येऊ द्यावे ओठांवरती भाव मनीचे इतरांचे दुःख वाटून घ्यावे आपण ती गुलाब जसा…
Read More » -
पेरणी
पेरणी पाऊस पडला । पेरणी आरंभ शेतकरी दंग । कामामध्ये ॥१ शेताच्या दिशेने । चाले बैलगाडी लागे ऊंच झाडी ।…
Read More » -
बेधडक
बेधडक हाती वाहान बोलणे उर्मट आम्हीं महान वाटे वाईट ॥१॥ तरूणाईची गंमत आला बेधडक गेला उडवत दिली धडक ॥२॥ मागेना…
Read More » -
झाड
झाड काय सांगू बाई झाडाची महती आजकाल झाले सर्वच झाडाचे चाहती ऊन्हात हवा आहे सावलीचा थंडावा लपंडाव खेळात लागतो झाड…
Read More » -
अर्थ
अर्थ क्षितीजाच्या बाहुपाशी उदास सांज विसावली अधरावरी उमटल्या विराणीच्या स्वरावली क्षितीजावरी दाटलेला सांज रंग मम मनीचा कुंतली रिमझीमला थेंब थेंब…
Read More » -
हिरवा निसर्ग
हिरवा निसर्ग पाऊसधारा बरसताच झाला हिरवा निसर्ग हिरवे झाले रान वाटे जणू स्वर्गच खाई, वनराई, आमराई सारेच झाले मनमोहक हिरव्या…
Read More » -
नवांकुर
नवांकुर दाही दिशा दौडत, वळीवाचं मेघ गर्जत आलं भेगाळल्या धरणीचं, निब्बर ढेकूळ मऊ झालं..// लगभग बळीराजाची,मशागतीला हात लागलं नांगरट कुळवट…
Read More » -
तन मन
तन मन विठ्ठला पवित्र माझं मन लागले तुझेच रे ध्यान! करतो सदा शुभ चिंतन रमलो आता मनातुन! वाचली मी पोथी…
Read More » -
तुझी साथ हवी
तुझी साथ हवी तू मनाच्या देव्हारी हृदयात भाव… भक्तीचा बगीचा मुखी तुझे नाव… तुझ्या सेवेचा धर्म झिजने माझे… तुझ्या नावाचं…
Read More »