Breaking
ई-पेपरकवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

कष्टाशिवाय पर्याय नाही

कुसुम पाटील

0 4 8 3 0 0

कष्टाशिवाय पर्याय नाही

कष्टाशिवाय पर्याय नाही
उद्योगाशिवाय जीवन नाही
स्वयंरोजगार फारच भारी
आयुष्य आपली परीक्षा पाही

जीवन हे संघर्षमय आहे
सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर
आयुष्याची होडी चालते
आनंदाची येईल लहर

कष्ट श्रम शिदोरी श्रमाची
उजळेल जीवन भाग्याची
यश हे आपल्या जीवनी
काळजी घेत आपलेपणाची

ऊन पावसाच्या दिवसात
सोसावा लागतो जीवन प्रवास
कधी मिळतो तोंडी घास सुखाचा
कधी दुःखाचा मिळतो सहवास

गोल भाकरी चपातीचा आकार
पळतो प्रत्येक जण त्याच्या पाठी
ते मिळवण्यासाठी होते घालमेल
सर्व कर्म करतो त्याच्यासाठी

कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे