बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक राहुल पाटील
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट आठ🌈🌈🌈*
*🥀विषय : संघर्षगाथा*🥀
*🍂बुधवार : ०३ / सप्टेंबर /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*संघर्षगाथा*
ताकद नुसती नाही कामाची
जोड त्यास हवी हिंमतीची
जनकल्याणा जोखीम शिरावर घेती
संघर्षगाथा अजरामर होते जिंकलेली
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️
*चारोळी…संघर्षगाथा*
खाच खाळग्याणी भरली आहे
जीवनाची वळण वाट…..
संघर्षगाथा सांगतांना कुणाला
भिजतात चिंब पापण काठ.
*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी/ चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️
*संघर्षगाथा*
स्वातंत्र्यलढ्याची ही संघर्षगाथा
भिजलीय क्रांतिकारकाच्या रक्ताने
गर्वाने उन्नत होतो माझा माथा
छाती फुगते माझी अभिमानाने.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*संघर्षगाथा*
*सामाजिक समतेच्या न्यायावर*
*भीमराया झाला आरक्षणदाता*
*मनोजदादांच्या समर्पणाने*
*उजळली परत संघर्षगाथा*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️
*संघर्षगाथा*
मानवी जीवन आहे संघर्षगाथा
संघर्षा विना नाही होत उत्कर्ष
अडचणींवर नित्य मात करून
मिळवावा लागतो जीवनी हर्ष ॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️
*संघर्षगाथा*
बघता बघता घडत जाते
आयुष्याची संघर्षगाथा
यशापूर्वी पाहिली जाते
परिश्रम जिद्दीची कथा
*सौ.हर्षा कुणाल सहारे, नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️
*संघर्षगाथा*
संघर्षगाथा जिजाबाईची
संघर्षगाथा लक्ष्मीबाईची
संघर्षगाथा अहिल्याबाईची
संघर्षगाथा सावित्रीबाईची
*श्याम राठोड*
*कारंजा लाड जिल्हा वाशिम*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️
*संघर्षगाथा*
आम्ही भारतीय, पाईक आहोत
फुले शाहू आंबेडकरी विचारांचे,
अन्यायाविरुद्ध,आवाज उठवू
संवर्धन करू संघर्षगाथाचे.
*मायादेवी गायकवाड ठोकळ*
*ता मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



