Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

जनगणना

पुरुषोत्तम ठोंबरे झिंगाबाई टाकळी, नागपूर

0 5 7 4 5 0

जनगणना

आली रे आली जनगणना
लोक संख्येची ही गणना
सामाजिक व आर्थिक परिस्थिती
कळून येईल लोकांना

जनगणना अधिकारी
येईल आपल्या दारी
द्यावी माहीती खरी
समाज जीवन उध्दारी

माहितीचा आलेख
राहील सरकारी दरबारी
या माहितीच्या द्वारे
समाज विकासाची ललकारी

अचूक द्यावी माहीती
असे कायद्याचे बंधन
खोटी माहीती देणाऱ्यावर
होईल कार्यवाहीने चंदन

जातीनिहाय जनगणना
याची घेण्यात येईल नोंद
जातीनिहाय आरक्षण
आखेल सरकारी धोरण

पुरुषोत्तम ठोंबरे
झिंगाबाई टाकळी, नागपूर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 4 5 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे