Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनची वार्षिक सभा उत्साहात संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 9 7

अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनची वार्षिक सभा उत्साहात संपन्न

फोटोग्राफी वर्कशॉप ठेवण्याबाबत एकमताने ठराव संमत

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग: (दि ८ डिसे.) शहरातील अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन ची वार्षिक सभा (दि ८ डिसें) रोजी चेढरे ग्रामपंचायत हॉल येथे नुकतीच पार पडली. अध्यक्ष तुषार थळे सेक्रेटरी विकास पाटील खजिनदार विवेक पाटील व रायगड असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर मालोदे प्रामुख्याने उपस्थित होते.

रायगड फोटोग्राफर असोसिएशनचे सभासद चालू जमा खर्च वर्गणी याबद्दल चर्चा करण्यात आले व तसेच एक फोटोग्राफी वर्कशॉप ठेवण्याबद्दल सर्व सभासदांनी एकमताने ठराव पास केला. तसेच या कार्यक्रमांमध्ये अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन तर्फे ज्येष्ठ छायाचित्रकार व संघटनेचे सल्लागार सुरेश खडपे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सुरेश खडपे यांना ‘रायगडचा युवक’ पुरस्कार मिळालेलाआहे. तसेच सह्याद्री साहित्य मंडळ यांच्यातर्फे अलिबाग मित्र पुरस्कार मिळालेला आहे. अध्यक्ष श्री कैलास पिंगळे यांच्या हस्ते. कार्यक्रमाला रायगडचे खजिनदार जितेंद्र मेहता कार्याध्यक्ष सुदेश माळी सह खजिनदार प्रणेश म्हात्रे वैभव शिंदे खजिनदार विवेक पाटील जयेंद्र वाघमारे अमर मढवी निलेश दुदम तसे संघटनेचे उपाध्यक्ष राकेश दर्पे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर मढवी यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे