0
4
8
2
8
6
मन मारूनच ना?
केला विचार दुसऱ्याचा
झालं भलतच काही
हे आलं माझ्या जीवावर
हे असे केव्हाच करणार नाही
समाज सेवेचा घेतला वसा
सोडला स्वतःचा विचार
ना होता परिवार माझा
पुढे काही तरी करणार
जेवढे होते मनात
तेवढेच करणार पुढे
स्वतःचा नाही विचार
पण गिरवणार धडे
समाज सेवा घडावी हातून
आजही आपुलकी आहे हृदयातून
माझ्यात नाही स्वार्थपणा
हेच सांगते मनातून
म्हणूनच मी मन मारूनच ना ?
करत असतो कल्याणकारी काम
रंजल्या गांजल्यांचे व्हाव भलं
हाच जीवनात राहाव नाम
केवलचंद शहारे
सौंदड गोंदिया
==========
0
4
8
2
8
6



