Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनचारोळीविदर्भसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 9 7

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट नऊ🌈🌈🌈*

*🥀विषय : आत्मबंधन*🥀
*🍂बुधवार : २६ / मार्च /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*आत्मबंधन*

तू हृदय मी श्वास झाले
तुज समर्पित मम जीवन
भावनांचे नाते अलवार
तुझे माझे आत्मबंधन…

*सौ.आशा कोवे- गेडाम*
*वणी जि.यवतमाळ*
*© सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💕🩷➿➿➿➿
*आत्मबंधन*

सुखी संसाराच्या वाटेवरती
गरीबाना वाटून टाकावे धन
सुखानी जगण्यासाठी सर्व
आत्माचे आत्मीक आत्मबंधन..

*शिवाजी नामपल्ले अहमदपूर जि.लातूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💕🩷➿➿➿➿
*आत्मबंधन*

सुखी जीवनाची गुरुकिल्ली
आत्मबंधनात आहे
का वेड्या मानवा
उगा तू दुःखाचा भार साहे

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💕🩷➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे. अंक क्र १६३ साठी आजच साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*आत्मबंधन*

*स्वैर अन स्वच्छंदी वागण्यापेक्षा*
*स्वतःस आत्मबंधन घालावे*॥
*शिस्तबध्द जीवन जगावे*
*जगरहाटीचे नियम पाळावे*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💕🩷➿➿➿➿
*आत्मबंधन*

आई तुझे माझे आत्मबंधन
आई खरंच ह्रदयाचे स्पंदन
आई जीवना जीवन देणारी
आई माझा नमस्कार वंदन.

*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💕🩷➿➿➿➿
*आत्मबंधन*

भावनांना आत्मबंधन घालून
बनली तुझीच मी रूक्मिणी
सख्या तुझ्या नि:स्पृह प्रेमापुढे
नतमस्तक मी रे क्षणोक्षणी..

*सौ.सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दा.न.ह.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🩷💕🩷➿➿➿➿
*आत्मबंधन*

मोठ्यांचा करावा आदर
घालून घेतलेलं हे आत्मबंधन
आम्ही वयस्क होता
छोटे का करिती उल्लंघन

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💕🩷➿➿➿➿
*आत्मबंधन*

मनाच्या इच्छांना बंदिस्त केले
स्वतंत्र्य राहण्याची आस आहे
पण आत्मबंधनाने शक्य नाही
स्वतःला शिस्त लावायची आहे

*पूजा पवार ता . गेवराई जि. बीड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💕🩷➿➿➿➿
*आत्मबंधन*

स्वभावात सामंजस्य असावे
बोलतांना आत्मभान असावे
चूक झाल्यास आत्मचिंतन करावे
आत्मबंधन स्वतःवर लादावे

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💕🩷➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे