अलिबागई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई
सिंग अलॉंग म्युझिक हबतर्फे भारताला मानवंदना
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
0
4
8
2
9
7
सिंग अलॉंग म्युझिक हबतर्फे भारताला मानवंदना
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग: (दि १५): अलिबाग शहरातील (KARAOKE HUB) च्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 15 ऑगस्ट रोजी आपल्या भारत देशाला मानवंदना दिली.
सिंग अलॉगच्या मेंबर्सनी स्वतः गायले देशभक्तीपर गीत ज्याचे व्हीडिओ शूटिंग अलिबागच्या समुदकिनारी आणि गोकुळेश्वर तसेच हिराकोट तलाव अश्या निसर्गरम्य ठिकाणी केलें गेले. हे गाणं सिंग अलॉंग म्युझिक हबने फेसबुकवर प्रसिद्ध करताच निव्वळ 24 तासाच्या आत 17000 फेसबुक मेंबर्सनी पाहिले आणि 500 हुन अधिक लोकांनी त्याला पसंती दिली.
0
4
8
2
9
7



