Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितामराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

स्मरण गुरुऋणाचे

राजश्री मिसाळ ढाकणे

0 4 8 2 9 3

स्मरण गुरुऋणाचे

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
आदर्श शिक्षक नि राष्ट्रपती
गुरुजनांच्या सन्मानासाठी
केली शिक्षक दिन निर्मिती …!!

शिक्षक म्हणजेच ज्ञानगुरू
नित्य नवनवीन ज्ञानाचे धडे
स्मरण गुरुऋणाचे करूनी
मार्गात टाकूया सुमनांचे सडे…!!

सर्व शिल्पाहून कठीण हे
सजीवांचे घडविती शिल्प
कधी रागावून कधी प्रेमाने
अवलंबिती नाना विकल्प…!!

नसतो पुरेसा एक उपक्रम
प्रशिक्षणात शिकविलेला
प्रत्येक विद्यार्थी निराळा
गुरु उपक्रमाने टिकविलेला…!!

अज्ञानतम सारुनी कायम
ज्ञानप्रकाश शिष्यजीवनी
अद्वितीय कार्य गुरुजनांचे
नतमस्तक होऊया चरणी

राजश्री मिसाळ ढाकणे
जिल्हा बीड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे