Breaking
ई-पेपरकवितामराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

विचारणार कोणी तरी असलं पाहिजे..

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर ता उमरगा जिल्हा धाराशिव

0 4 8 2 9 3

विचारणार कोणी तरी असलं पाहिजे..

लहानपणी आई – वडील होते, शाळेत जाते वेळस बहिण- भाऊ होते,काॅलेजला जाताना आजी होती.आता आईच्या, बहिणीच्या आजीच्या, मुलीच्या स्वरूपात पत्नी आहे. कठीण परिस्थितीत सदा सोबत राहते.आनंदातही दुःखातही सोबत असते. कुणीतरी असलं पाहिजे
संध्याकाळी घरी गेल्यावर
आपल्यासाठी दार उघडायला…
सकाळी घरातून बाहेर शाळेत जाताना
लवकर या असं सांगायला..

कंटाळा आलाय हे कंटाळवाणं वाक्य
कंटाळा येईपर्यंत सांगायला…
इच्छित स्थळी पोचल्यावर
सुखरूप पोचले चा फोन करायला…
उशीर होत असेल, तर
जेवून घ्या असं सांगायला…
कितीही वेळा सांगितलं तरीही
आपल्यासाठी जेवायचं थांबायला…
घरी आल्यावर आज काल झालं
ते सगळं सगळं सांगायला…
कटकटींचं मन उकलून सांगणारा ऐकणारा
मन स्वच्छ करायला…आई-बहिण-मुलगी-आजी-पत्नीच असते.

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव
==============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे