Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणचारोळीपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भसाहित्यगंध

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 4 8 2 8 4

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट आठ????????????*

*☄विषय : अत्तराचा दिवा*☄
*????शनिवार : १२ / १० /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*अत्तराचा दिवा*

*लावू ज्ञानरुपी*
*अत्तराचा दिवा*
*संस्कृतपणाचा*
*दीप पाजळावा*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*अत्तराचा दिवा*

*अत्तराचा दिवा*
*घरा घरांत लावा*
*पसरेल सुगंध*
*विसरूया हेवा दावा*

*श्री. राजेश लक्ष्मीकांत धात्रक, ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ५.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*अत्तराचा दिवा*

अत्तराचा दिवा लावला
घरभर सुगंध दरवळला
सर्वत्र कसे प्रसन्न वाटले
घरामध्ये लक्ष्मीचा वास झाला

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*अत्तराचा दिवा*

अत्तराचा दिवा लावू घराघरात
विचाराचा सुगंध दरवळेल जनात
प्रकाश उजळेल दाही दिशांना
कुविचारांना नसेल थारा मनात

*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*अत्तराचा दिवा*

गृहमंदीरी लावा कायम
कर्तृत्वरूपी अत्तराचा दिवा…
आपल्या कर्तृत्वाचा
सुगंध अत्तरासम यावा….

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*अत्तराचा दिवा*

अत्तराचा दिवा
जीवनात दरवळला
अज्ञानाचा काळोख
प्रकाशाने उजळला

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*अत्तराचा दिवा*

उगवत्या सूर्याला नमन
प्रातःकाळी लाविला धृतदिवा
तिन्हीसांजेला लक्ष्मी आगमन
लाविला सौख्यसमृध्दी अत्तराचा दिवा

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहमदनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*अत्तराचा दिवा*

प्रकाशाचा दिवा जीवनात
खुशयाली घेऊन येतो
अत्तराचा दिवा आयुष्य
सुंदर व सुगंधित करतो

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️

➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे