Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

सिर्सी येथे हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य लंगरचे आयोजन

शहर प्रतिनिधी, अखिल रोडे

0 4 8 2 9 3

सिर्सी येथे हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य लंगरचे आयोजन

नागरीकांनी घेतला केक आणि दालचा आस्वाद

सिर्सी बस स्थानक चौकात “हजरत बाबा ताजद्दिन सरकार ” नावाचा जयघोष

शहर प्रतिनिधी, अखिल रोडे

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

नागपूर/उमरेड: तालुक्यातील सिर्सी गावात बस स्थानक चौकात “हजरत बाबा ताजद्दिन सरकार ” यांचा वाढदिवस निमित्त दि.२७ जानेवारी २०२५ रोज सोमवार ला भव्य केक वाटप आणि लंगरचे आयोजन करण्यात आले होते.

नागरीकांनी केक आणि दालचा यांचा उत्साही आनंद घेत बाबा ताजद्दिन सरकार यांचा वाढदिवस धूम धड्याक्यात साजरा करण्यात आला. या उत्साह प्रसंगी ग्रामपंचायत सिर्सी चे उपसरपंच अतुल नारनवरे , जामा मज्जिद कमिटेचे अध्यक्ष शकील खा पठाण , सामाजिक कार्यकर्ता आबिदीन भाई शेख, जमील तुर्रक, संजयभाऊ दलाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

आम लंगरचे आयोजन हजरत बाबा ताजुद्दिन सरकार मित्र परीवार सीर्सी यांच्याकडून करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यश्वीतेसाठी रहेमान पठाण , इब्राहीन कुरेशी, शकील तुर्रक, नशीरभाई शेख ( घोडेवाले ) , मोहम्मद तुर्रक, गणी शेख , निजामभाई पठाण, गफ्फार छव्वारे, एजाज भाई पठाण ( ख्वाजा ट्रॅव्हल ), डॅनिश शेख, गोलू पठाण, आशिक अगवान ( फटाकेवाले ) , सलमान पठाण, रोशन छव्वारे, आहील अगवान , अरहान अगवान , अल्मिरा अगवान , समीरा तुर्रक, राजीन तुर्रक, फैजल शेख , फरहान शेख, आरीश पठाण ई. सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे