Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे सुयश

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 8 4

तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे सुयश

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: शनिवार दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी मा. खासदार सुनिल तटकरे कुस्ती प्रशिक्षण केंद्र, वाडगाव – अलिबाग येथे तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासच्या पुढील विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक खेळ करून घवघवीत यश संपादन केले.
*१४ वर्षे वयोगट मुलगे-*
१) आर्यश कोळी, इ. ७ वी [ ४४ कि.ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
२) यश गोरे, इ. ९ वी [ ५२ कि.ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
३) अश्लेष पाटील, इ. ७ वी [ ५७ कि.ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
४) पवन लेंडी, इ. ९ वी
[ ३५ कि.ग्रॕ. ] *द्वितीय क्रमांक*
५) तनिष पाटील, इ.८वी [ ५७ कि.ग्रॅ. ] *द्वितीय क्रमांक*

*१७ वर्षे वयोगट मुलगे (फ्री स्टाइल कुस्ती)*
१) श्रवण भगत, इ. १० वी [ ६० कि.ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
२) दुर्वेश पाटील, इ. १० वी [ ६५ कि.ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
३) आर्यन लोभी, इ. ९ वी [ ५५ कि.ग्रॕ. ] *द्वितीय क्रमांक*

*१७ वर्षे वयोगट मुलगे (ग्रीको रोमन कुस्ती)*
१) ऋत्विक शिळदणकर, इ. १० वी [ ५१ कि. ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
२) केतन केंडे, इ. ९ वी [ ४५ कि. ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
३) रचित भगत, इ. १० वी [ ५५ कि. ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
४) तुषार लेंडी, इ. १० वी [ ४५ कि. ग्रॕ. ] *द्वितीय क्रमांक*

*१९ वर्षे वयोगट मुलगे (फ्रीस्टाइल कुस्ती)*
१) नाविन्य वर्तक, इ. १२ वी [ ६१ कि,ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*

*१९वर्षे वयोगट मुलगे (ग्रीको रोमन कुस्ती)*
१) भरत गडखळ, इ. १२ वी [ ५५ कि.ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
२) योगेश पिंगळा, इ. १२ वी [ ६० कि. ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
३) चैतन्य जमादार, इ. १२ वी [ ६३ कि. ग्रॅ. ] *प्रथम क्रमांक*

*१४ वर्षे वयोगट मुली-*
१) मीरा पाटील, इ. ८ वी [ ४२ कि.ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
२) समिक्षा पाटील, इ. ९ वी [ ३९ कि. ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
३) मनिषा थापा, इ. ९ वी [ ४६ कि. ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*

*१७ वर्षे वयोगट मुली-*
लक्ष्मी थापा, इ. १० वी [ ६० कि. ग्रॅ. ] *प्रथम क्रमांक*

वरील सर्व प्रथम क्रमांक संपादन करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ह्या सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे विद्यमान सरचिटणीस तथा बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे माजी मुख्याध्यापक / माजी प्राचार्य प्रमोद भगत सर व विद्यमान क्रीडा शिक्षिका प्रियंका राणे मॕडम यांनी मार्गदर्शन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे ग्रुप – ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व सर्व सभासद, तसेच मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे