Breaking
अहमदनगरई-पेपरकवितासाहित्यगंध

तुझी नजर

प्रवीण हरकारे

0 4 8 2 9 3

तुझी नजर

एक तुझी नजर
सर्व काही सांगते
काहीही बोलण्याची
गरज न पडते

वटारलेली तुझी
नजर पाहताच
माझे मला कळले
काहीतरी चुकले

एक कटाक्ष तुझा
प्रेमाच्या नजरेचा
इशारा देतो मला
मिठीत शिरण्याचा

एक तुझी नजर
संशय पिशाच्याची
देते ताकीद मला
जपून वागण्याची

एक नजर गोड
मजवर पडता
प्रेमरंगी रंगतो
भान मी विसरतो

प्रवीण हरकारे
जि.अहिल्यानगर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे