Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकियविदर्भ

मूर्तीजापुरात भाजपच्या हरीश पिंपळेची बुलडोजरवर स्टंटबाजी

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन

0 4 8 3 0 0

मूर्तीजापुरात भाजपच्या हरीश पिंपळेची बुलडोजरवर स्टंटबाजी

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन

अकोला जिल्हा प्रतिनिधी

अकोला: अकोल्यातील मूर्तिजापुरात आज उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेनंतर भाजप उमेदवार आमदार हरीश पिंपळे यांची बुलडोझरवर चढून केलेली स्टंटबाजी चर्चेचा विषय बनली.

पिंपळे यांनी बुलडोझर (जेसीबी) वर चढत उपस्थितीताना आवाहन केले. तर पिंपळे यांना प्रतिसाद मिळत असल्याने त्यांनी दंड ही थोपटले. दरम्यान आमदार आणि उमेदवार महोदयांची स्टंटबाजी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सध्या भाजप उमेदवार यांनी केलेली ही स्टंटबाजी राजकारणात रंगली आहे. दरम्यान पिंपळे यांच्या सोबत योगीसारखी वेशभूषा केलेला व्यक्ती पण होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे