सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील काव्यरचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*📘स्पर्धेचा विषय : पापणी📘*
*🔸सोमवार : २६ / मे /२०२४🔸*
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*पापणी*
हृदयाला वेदनांचा भार
पापणी सहाय्यक फार
आसवांचा सुरु मुसळधार
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🔥🪷➿➿➿➿
*पापणी*
*लेकीची पाठवणी करताना*
*आईचे ह्रदय हेलावते*
*बापाची पापणी ओलावते*
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🔥🪷➿➿➿➿
*पापणी*
तुझ्या पापणीत सख्या
चेहरा कोणाचा लपला
बघता थरकाप सुटला
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार*
➿➿➿➿🪷🔥🪷➿➿➿➿
*पापणी*
नको दडवू अश्रू तुझे
तव पापणीच्या मागे
कर मोकळे मनीचे ओझे.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🔥🪷➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*पापणी*
तुझ्या डोळ्यात डोळे घालून
वाटते सारखेच पाहत राहावे
पापणीने मात्र सहकार्य करावे
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🔥🪷➿➿➿➿
*पापणी*
पापणीच्या आत दडलेलं दुःख
तुला कधीच दिसणार नाही
डोळ्यातील अश्रू डोळेच पाही
*सौ गौरी संतोष नेर्लेकर*
*नेवासा जि. अहिल्यानगर*
* ©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🔥🪷➿➿➿➿
*पापणी*
काठोकाठ भरलेली नयन पापणी
हृदयाच्या गाभाऱ्यातून वाहू लागली
हसऱ्या चेहऱ्याची खरी स्वामिनी
*सारिका डी गेडाम, चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🔥🪷➿➿➿➿
*पापणी*
‘तिच्या’आतील अस्तित्वाने
माझी सुखावली होती पापणी
तू मांडलास गर्भ चाचणी….
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🔥🪷➿➿➿➿
*पापणी*
ओलावतात डोळे बापाचे
मुलगी सासरी जाताना
पापणीने झाकतो तयांना
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🔥🪷➿➿➿➿
*पापणी*
पापणीला का व्हावा
भार आसवांचा
सुखदुःखात हक्क वाहण्याचा
*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🔥🪷➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖



