Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

देवकृपेचे शब्द

डॉ. राजेश चंद्रकांत काळे ‘राजस’ ता. जिल्हा नागपूर

0 4 8 2 9 3

देवकृपेचे शब्द

त्याच्याच कृपेने मी लिहिले,
त्यालाच मी हे अर्पण करतो,
शब्दांची जादूगरी तोच,
माझ्या लेखणीतून उमलवत जातो.

शब्द आपसूकच येती,
कवितेचे प्रवाह बनती,
कधी हृदयात घाव घाली,
कधी डोळ्यांतून ओघळती.

कधी प्रेरणा देत उठवती,
कधी शांततेत लीन करवती,
कधी हसू तर कधी रडवती,
मनाचा प्रत्येक ठाव सांगवती.

‘राजसा’ म्हणे वाचावेत हे शब्द,
मनाशी धरावे जपून,
शब्दांच्या सामर्थ्यातच दडलेले
देवाचे अस्तित्व परिपूर्ण .

डॉ. राजेश चंद्रकांत काळे ‘राजस’
ता. जिल्हा नागपूर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे