सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’
मुख्य संपादक: राहुल पाटील

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*📘स्पर्धेचा विषय : कोपता निसर्ग📘*
*🔸सोमवार : ३१ / ०८ /२०२६*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*कोपता निसर्ग*
मानवाच्या हव्यासापाई जीवनाचा विसर्ग
रंग दाखवतो कोपता निसर्ग
मानवाने बनवला स्वर्गाचा नर्क
*सौ. सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🪻🌈🪻♾️♾️♾️♾️
*कोपता निसर्ग*
हिरवागार रम्य आल्हादायक निसर्ग मना वेधतो
लहानथोर साऱ्यांचाच आवडता असतो
कोपता निसर्ग पळता भुई थोडी करतो
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪻🌈🪻♾️♾️♾️♾️
*कोपता निसर्ग*
अतिवृष्टी जमीन पाण्याखाली
कोपता निसर्ग शेतकरी हवालदिल
धनधान्यांची टंचाई झाली
*सौ.कुसुम पाटील*
*कसबा बावडा कोल्हापूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪻🌈🪻♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कोपता निसर्ग*
मानवाच्या अवाजवी हस्तक्षेपाने
कोपता निसर्ग करतो खुप हानी
नेपाळमध्ये झाली धुळदानी
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪻🌈🪻♾️♾️♾️♾️
*कोपता निसर्ग*
कोपता निसर्ग परीक्षा घेतो
कधी अतिवृष्टी,अनवृष्टी धाडतो
तोच मारतो,तोच तारतो
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪻🌈🪻♾️♾️♾️♾️
*कोपता निसर्ग*
कोपता निसर्ग जीवितहानी क्षणात
आहे का थांबवणे हातात?
निसर्गापुढे मानवा तू हतबल
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪻🌈🪻♾️♾️♾️♾️
*कोपता निसर्ग*
वस्तीत होतो पाण्याचा विसर्ग
कोपता निसर्ग
मग धूळधाण होते आयुष्याची
*डॉ. संजय पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪻🌈🪻♾️♾️♾️♾️
*कोपता निसर्ग*
नको करू मानवा निसर्गाशी छेडखानी
कोपता निसर्ग गिळंकृत करतो सारे
चालू देत नाही कुणाचीच मनमानी
*डॉ.सौ. मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपूरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪻🌈🪻♾️♾️♾️♾️
*कोपता निसर्ग*
नद्या आक्रंदल्या, डोंगर वाचवा असे ओरडले
समुद्राच्या लाटांनी इशारे दिले
कोपता निसर्ग सांगे आता जपा हो मला
*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪻🌈🪻♾️♾️♾️♾️
*त्रिवेणी…कोपता निसर्ग*
स्वार्थासाठी माणूस झालाय वेडा
निसर्गाशी खेळ नाही बरा
कोपता निसर्ग शिकवितो धडा.
*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी, चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🪻🌈🪻♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖



