Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितारायगडसाहित्यगंध

चिमणीताई

मृदुला कांबळे गोरेगांव, जि.रायगड

0 6 2 8 1 4

चिमणीताई

चिमणीताई, चिमणीताई
गवत घेऊन तोंडात विणते भरभर..
उंच झाडावर लोबंणारे तुझे घरटे
दिसते गं किती किती सुंदर..

चिमणी ताई , चिमणी ताई
तुझ्या घरट्यात किती खोल्या..
जोराचा पाऊस आल्यावर सांग
त्या होत नाही का गं ओल्या…

चिमणी ताई ,चिमणी ताई
तुझी पिल्लं किती गोंडस नी गोड..
तु दिवसभर भरवते त्यांना तरी
थांबतच नाही त्यांची ओरडाओरड…

चिमणी ताई , चिमणी ताई
तुझ्यासाठी ठेवला दाणा पाणी..
दाणा खा पाणी पी आणि म्हणं
चू चू करतं छान छान गाणी…

चिमणी ताई, चिमणी ताई
तुझ्यासारखीच घेईन मी उंच भरारी…
खोट्या पंखांच्या विमानात बसून
जेंव्हा करेन मस्त आकाशाची वारी…

मृदुला कांबळे
गोरेगांव, जि.रायगड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 8 1 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे