शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेतील रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
*📗संकलन, शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*🌤️विषय : संकल्प चित्र🌤️*
*🔹शुक्रवार : ३२ / ०१ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू*
जिवश्च मित्र
वृक्ष आणि पुस्तक
जीवन चित्र
*सौ सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📕✍️📕♾️♾️♾️
*हायकु काव्य*
ग्रंथभांडार।
पुस्तकी आविष्कार।
ज्ञान प्रकाश।।
*श्री गणेश नरोत्तम पाटील*
ता.शहादा जि.नंदुरबार
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️📕✍️📕♾️♾️♾️♾️
*हायकू*
जीवन सार
पुस्तक व निसर्ग
दिसती स्वर्ग
*प्रतिभा गौपाले नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📕✍️📕♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*
वृक्ष नी ग्रंथ
जीवनाधार थोर
अमूल्य फार
*डॉ. पद्मा वाखुरे-जाधव, छत्रपती संभाजीनगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📕✍️📕♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे. अंक क्र १५६ साठी आजच साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू*
“नीरव शांती,
वाचा घडेल क्रांती,
सम्यक प्राप्ती!”
*सौ.शारदा राहुल शिंदे*
*वाई, सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📕✍️📕♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*
मनाचा हर्ष
आत्म ज्ञानाचा स्पर्श
महान वृक्ष
*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📕✍️📕♾️♾️♾️♾️
*हायकू -काव्य*
वाचन छंद
संपे विचार द्वंद्व
मन स्वच्छंद
*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️📕✍️📕♾️♾️♾️♾️
*हायकू*
पुस्तकी कीडा
ज्ञानाचा घेतो विडा
वृक्ष छायेत…..
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा – पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📕✍️📕♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*
सखेसोबती
वृक्ष आणि पुस्तक
मार्गदर्शक
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📕✍️📕♾️♾️♾️♾️
*हायकू*
निवांत स्थान
होय एकाग्र मन
पुस्तक ध्यान….
*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📕✍️📕♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖



