Breaking
ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

फक्त तू खचू नको

कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर

0 4 8 2 9 7

फक्त तू खचू नको

फक्त तू खचू नको
प्रयत्न तू करत रहा
जीवनी सुखदुःख येता
आनंदाने त्याकडे पहा

कष्टाचे फळ मिळणार
यशाने तू जिंकणार
चिंता करू नकोस कशाची
ज्ञान आपणास तारणार

धैर्याण तू कर सामना परिस्थितीशी
दोन हात करून नवीन वाट शोध
यश तुझ्या पदरी येईलच
मिळेल तुला जीवनाचा बोध

फक्त तू खचू नकोस
संकटांना सामोरे जात रहा
आशावादी राहून प्रयत्न कर
ध्येयाची अवघड वाट पहा

आशावादी सतत रहा जीवनी
संकटाला सामना दे हिमतीन
आयुष्याचे मोल हरवून देऊ नको
दुःखाने जाऊ नको खचून

कुसुम पाटील कसबा बावडा
कोल्हापूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे