ई-पेपरक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरनागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
माझी पाककला स्ट्रॉबेरी हलवा
मीनाक्षी काटकर
0
4
8
2
8
7
माझी पाककला
स्ट्रॉबेरी हलवा
साहित्य: दोन वाटी गव्हाचे जाडसर पीठ,२००ग्रॅम गूळ,दोन चमचे तूप,एक छोटा चमचा वेलची पूड,ड्राय फ्रुट भरड एक वाटी,चार वाट्या पाणी,नऊ ते दहा स्ट्रॉबेरीचा गर.
कृती: पाणी व गूळ एकत्र करून चांगले उकळू द्या.कढईत तूप घालून पीठ चांगले भाजून घ्या.पीठात गुळाचे पाणी, स्ट्रॉबेरीचा गर, वेलची पूड,ड्रायफ्रुट भरड घालून चांगले हलवा.मंद आचेवर होऊ द्या स्ट्रॉबेरी चा गरमागरम हलवा.
वाढपी: ही रेसिपी दोन ते तीन व्यक्तींना पुरेल.
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
0
4
8
2
8
7



