नागपूरमहाराष्ट्रराजकियविदर्भ
उमरेडच्या रिंगणात वंचित बहुजन आघाडीकडून महिला अभियंत्या
रजत डेकाटे- प्रतिनिधी
0
4
8
2
9
0
उमरेडच्या रिंगणात वंचित बहुजन आघाडीकडून महिला अभियंत्या
रजत डेकाटे- प्रतिनिधी
नागपूर/उमरेड:विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उमरेड मतदार संघातून वंचित बहुजन आघाडी कडून इंजि. सपना मेश्राम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यांचे शिक्षण बीई डिप्लोमा, बीकॉम ,एमकॉम ,एमसीएम असे झाले आहे. पेश्याने त्या अभियंत्या आहेत. त्या उमरेड विधानसभेत गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून पती राजेंद्र मेश्राम यांच्यासोबत समाजसेवेत काम करत आहेत. वंचित बहुजन आघाडीने त्यांच्यावर विश्वास टाकत पक्षाने त्यांना संधी दिली आहे.
0
4
8
2
9
0



