Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकविताकोकणमहाराष्ट्रविदर्भ

करितो आम्हीं प्रणाम

मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड

0 4 8 2 9 0

करितो आम्हीं प्रणाम

तीन रंगाचा आमुचा झेंडा
फडकतो आकाशी ठाम..
एकीचा संदेश देणाऱ्या
तिरंग्याला करितो आम्हीं प्रणाम..

देशाचा स्वातंत्र्य लढ्यात
देशभक्तांनी दिले बलिदान…
त्यांची स्मृती मनी ठेऊनी
सदा करूया त्यांचा सन्मान..

नंदनवन सम आमची धरती
रंग बिरंगी फुले उमलती..
विविध भाषा,विविध संस्कृती
तरीही इथे एकीतच खरी शक्ती..

बालमनाने गातो आम्हीं सारे
देशभक्तीची सुमधुर गाणी..
२६जानेवरी अन् १५ऑगस्ट दिनी
तीन रंगात सुंदर दिसते धरणी…

देशाचे भवितव्य आम्हीं मुले
भारताची आम्हीं आहोत शान..
कोटी कोटी करितो आम्हीं प्रणाम
भारत भूमीचे आम्हाला अभिमान..

मृदुला कांबळे
गोरेगाव -रायगड
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे