आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ
ऑल इंडिया समता सैनिक दलातर्फे माता रमाईस अभिवादन
सविता धमगाये, नागपूर प्रतिनिधी
0
4
8
2
9
0
ऑल इंडिया समता सैनिक दलातर्फे माता रमाईस अभिवादन
सविता धमगाये, नागपूर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नागपूर: (दि ९): माता रमाईच्या जयंतीनिमित्त ऑल इंडिया समता सैनिक दल तर्फे मुख्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत अधव सचिव नागपूर जिल्हा यांनी केले. अभिषेक सारनाथ बौद्धिक प्रमुख महाराष्ट्र, अमित इंदूरकर उपाध्यक्ष नागपूर जिल्हा यांनी रमाई बद्दल आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सविता धमगाये अध्यक्ष महिला विंग नागपूर जिल्हा यांनी स्वीकारले.रंजनाताई वासे बौद्धिक प्रमुख महाराष्ट्र, समेत कार्यक्रमाला भरपूर महिला आणि पुरूष सैनिकांनी उपस्थिती होती. आभार प्रदर्शन सैनिक रेखा रामटेके यांनी केले.
0
4
8
2
9
0



