Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनचारोळीनागपूरविदर्भसाहित्यगंध

गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 9 3

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*🌤️विषय : हाच गड आला…पण🌤️*
*🔹गुरूवार : २५ / १२ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*🌀कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १९८साठी आजच साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हाच गड आला.. पण*

हिंदवी स्वराज्यासाठी
येथे देह समर्पित केला
हाच गड आला.. पण
सिंह काळाआड गेला…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀➰🌀♾️♾️♾️♾️
*हाच गड आला पण*

इतिहास विसरणार नाही शूरवीरला
ह्या स्वामीनिष्ठ तानाजी मावळ्याला
शत्रूचा धुंवा उडवून गड काबीज केला
हाच गड आला.. पण सिंह गेला.

*सौ सुरेखा कोरे जिल्हा नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀➰🌀♾️♾️♾️♾️
*हाच गड आला . . पण*

कोंढाण्याची शौर्यगाथा
तानाजीच्या रक्ताने माखली
हाच गड आला . . पण
सिंहगर्जना ती हरपली

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀➰🌀♾️♾️♾️♾️
*हाच गड आला…पण*

हाच गड आला कोंडाणा
पण तानाजीचे बलीदान देवून
गड आला पण सिंह गेला
वदले शिवाजी दुःखी स्वरातून

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀➰🌀♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हाच गड आला.. पण*

हाच गड आला पण सिंह गेला
स्वराज्य साठी दिली प्राणाची आहुती
तानाजी मालुसरेच्या विर गाथेची
चारही दिशात गाजली कीर्ती.

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌀➰🌀♾️♾️♾️♾️
*हाच गड आला …पण*

हाच गड आला पण
शूरवीर मावळा गेला
तानाजी मालुसरे शत्रूशी झुंजले
सिंह धारातीर्थ पडला

*सौ.कुसुम पाटील*
*कसबा बावडा कोल्हापूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀➰🌀♾️♾️♾️♾️
*हाच गड आला… पण*

*लढवून कोंढाणा शर्थीने*
*दिलेल्या वचनास जागले*
*हाच गड आला…..पण*
*तानाजी धारातीर्थी पडले*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀➰🌀♾️♾️♾️♾️
*हाच गड आला..पण*

हाच गड आला..पण
काळजाचा तुकडा गेला
स्वतः आधीचं राजाज्ञा
पाळणारा वीर गमावला

*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀➰🌀♾️♾️♾️♾️
*हाच गड आला ….पण*

अज्ञा शिव रायाची झाली
क्षण भर विलंब नाही
हाच गड आला..पण
शूर तानाजी राहिला नाही

*साजेश मगरे*
*तालुका पूर्णा जिल्हा परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀➰🌀♾️♾️♾️♾️
*हाच गड आला.. पण*

शिवबांच्या स्वामीनिष्ठ सरदाराने
स्वराज्याचा रक्ताने अभिषेक केला..
लेकाचे लगीन सोडून कोंढाणा जिंकला
हाच गड आला…पण तानाजी सिंह गेला…

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌀➰🌀♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे