Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूर

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 5 4 1 0 0

*📗संकलन, शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*🌤️विषय : भयावह चित्र🌤️*
*🔹शुक्रवार : ४ / ०४ /२०२४*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू काव्य*

निःशब्द क्षण
भयभीतच मन
गूढ स्पंदन

*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛄💥⛄♾️♾️♾️♾️
*हायकू*

मन विकृती
रची कल्पनाकृती
दाखवी भिती

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛄💥⛄♾️♾️♾️♾️
हायकू

तांत्रिक खेळ
भूताखेतांचा मेळ
रहस्य मय

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛄💥⛄♾️♾️♾️♾️
*हायकू*

मनी जे असे.
तेच दृष्टीस दिसे.
भास अंधारी .

*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा.जि यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛄💥⛄♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू*

अंधारी रात्र
मन गल्लीतगात्र
दिसें पिशाच्च

*सौ. अनिता व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर जि अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛄💥⛄♾️♾️♾️♾️
*हायकू*

रोवला पाया
अंधश्रद्धा ठेवून
गेलेत वाया

*बी एस गायकवाड*
*पालम परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛄💥⛄♾️♾️♾️♾️
*हायकू -काव्य*

भूत पिशाच्च
मिथ्या आभास मनी
पाहिले कोणी?

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛄💥⛄♾️♾️♾️♾️
*हायकू -काव्य*

कृत्रिम सारे
यंत्राच्या सहाय्याने
भूतांचे वारे

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️⛄💥⛄♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*

अभद्र वेळ
चाले रात्रीस खेळ
लागेना मेळ…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛄💥⛄♾️♾️♾️♾️
*हायकू*

भास भुताचा
सुनसान रस्त्यात
मध्य रात्रीचा

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛄💥⛄♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे