Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

शोध

पंकज रामकृष्ण चारथळ कोराडी रोड नागपूर

0 4 8 2 9 0

शोध

रखरखत्या ऊन्हात
भटकतो मी
थोडी सावली
शोधतो मी

तृष्णेने गळा
पडली कोरड
जळाचा थेंब
शोधतो मी

तुडवीतो मार्गी
कंटक सारे
प्रेम फुंकर
शोधतो मी

दिशाही झाल्या
अज्ञात सा-या
कोणते लक्ष्य
शोधतो मी

केव्हाच हरवला
सुगंध त्या फुलाचा
सुकल्या पाकळ्या
वेचतो मी

पंकज रामकृष्ण चारथळ
कोराडी रोड नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे