Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनगोंदियानागपूरसाहित्यगंध

संत श्री.संताजी जगनाडे महाराज ह्यांची ४०० वी जयंतीनिमित्त डॉ.नामदेव हटवार लिखित ‘पुस्तकाचे विमोचन’

शहर प्रतिनिधी,नागपूर

0 4 8 2 8 6

संत श्री.संताजी जगनाडे महाराज ह्यांची ४०० वी जयंतीनिमित्त डॉ.नामदेव हटवार लिखित ‘पुस्तकाचे विमोचन’

शहर प्रतिनिधी,नागपूर

नागपूर: संत शिरोमणी श्री.संताजी जगनाडे महाराज ह्यांची ४०० वी जयंती निमित्य विदर्भ तेली समाज महासंघाचे सरचिटणीस प्रा. डॉ.नामदेव हटवार लिखित ‘श्री संत संताजी जगनाडे महाराज व दानवीर भामाशाह’ तसेच ‘वीरांगणा ताई तेलीन व विष्णुभक्त माँ कर्मादेवी’ ह्या पुस्तकांच्या विमोचन करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवर विदर्भ तेली समाज महासंघ, शंबुक-संताजी-डॉ. मेघनाद साहा प्रबोधन मंच नागपूर द्वारा आयोजित कार्यक्रमाचे विदर्भ तेली समाज महासंघाचे ,केंद्रीय कार्याध्यक्ष संजय शेंडे,शिक्षणमहर्षी आणि सामाजिक कार्यकर्ते ‘ पांडुरंग आंबटकर, चंद्रपूर ,सुरेश भूरे सामाजिक कार्यकर्ते दिल्ली,अ.भा. तैलिक साहू महासभा राष्ट्रीय सचिव सुभाष घाटे,विदर्भ तेली समाज महासंघाचे सरचिटणीस डॉ.नामदेवराव हटवार, शिक्षण मंचाचे  महामंत्री डॉ.सतीश चापले, सामाजिक कार्यकर्ते डॉ.सोमदत्त ब्रह्मानंद करंजेकर ,पोलिस अधिक्षक विक्रांत काळतकर , मायाताई मधूकरजी वाघमारे,हॅरिसन लॉन चे संचालक डॉ.हरिश कृष्णराव राजगिरे,  कार्यमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थिती होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विदर्भ तेली समाज महासंघाचे पदाधिकारी संजय सोनटक्के , संजय नरखेडकर, सुरेश वंजारी,धनराज तळवेकर ,प्रेमानंद हटवार ,प्रशांत मदनकर , अनिल घुसे,राजेंद्र डकरे ,राम कावडकर ,अनुज हुलके ,संजय वाडीभसमे ,शंकराव ढबाले दिनकर गायधनी,अखिलेश लांजेवार ,दिपक खोडे , विलास तळवेकर ,अनिल माकडे ,मिराताई मदनकर , वंदना वनकर ,शुभागी घाटोळे , प्रा.रमेश पिसे,  जानकीताई सेलूकर,संजय वाडीभसमे आणि इतर समाज बांधव  उपस्थित होते .

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे