सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील रचना
मुख्य संपादक राहुल पाटील
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट अकरा🎗🎗🎗*
*📘स्पर्धेचा विषय : अगं बाई अरेच्चा📘*
*🔸सोमवार : २१ / ०४ /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*अगं बाई अरेच्चा*
अगं बाई अरेच्चा नवलच घडले
पहिले मोडले म्हणून दुसरे लग्न केले
आगीतून उठून फुफाट्यात पडले…
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😛🔰😛➿➿➿
*अग बाई अरेच्चा*
अग बाई अरेच्चा..आत्ताच माझ्या आले लक्षात..
आज भाजीत मीठ घालायचेच विसरले
जाऊ दे असेही पंत सध्या खारटच तर वागतात.
*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
➿➿➿➿😛🔰😛➿➿➿
*अगं बाई अरेच्चा*
म्या म्हटले माझ्या धन्याला
न्या हो भावाच्या गावाला
अगं बाई अरेच्चा नेले सिनेमाला
*सौ पुष्पा डोनीवार*
*चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿😛🔰😛➿➿➿
*अगं बाई अरेच्चा –*
पळण्याच्या शर्यतीत कासव जिंकला
कमालच अगं बाई अरेच्चा —
ससा झोपा काढत बसला
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर**
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😛🔰😛➿➿➿
*अगं बाई अरेच्चा*
गेले नाटक बघायला
‘अगं बाई अरेच्चा ‘
चोरांनीच पुरवला पिच्छा
*सौ सुरेखा कोरे*
*नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह नागपूर*
➿➿➿➿😛🔰😛➿➿➿
*अगं बाई अरेच्चा*
अगं बाई अरेच्चा म्हणून
मनावर ताबा मिळवू नको
हकनाक खर्चात घालवू नको
*श्री.भोसले तानाजी निवृत्तीराव*
*देगलूर जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😛🔰😛➿➿➿
*अगं बाई अरेच्चा*
मी स्वयंपाक करतो असं मिस्टर म्हणाले
मी समाधानानं पाहून हसले
अगं बाई अरेच्चा पानात नूडल्स पडले
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😛🔰😛➿➿➿
*काव्य त्रिवेणी –अगं बाई अरेच्चा*
अगं बाई अरेच्या…
असं कसं हे घडलं
लुच्चाला बापाने झोडलं.?
*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समह*
➿➿➿➿😛🔰😛➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे. राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेची नोंदणी दि २५/०४/२०२५ पर्यंत करावी*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*अगं बाई अरेच्या*
अगं बाई अरेच्या हे अजबच घडलं
चष्मा ठेवून माझ्याचं डोक्यावर
मी तर अवघ घर पालथ पाडलं
*कंचना मंडपे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😛🔰😛➿➿➿
*अगं बाई अरेच्चा..!*
अगं बाई अरेच्चा.! नवलच झाले
माझ्या बहिणीला बघायला पाहुणे आले
पण त्यांनी मलाच पसंत केले …
*सौ.सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दादरा नगर हवेली.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿😛🔰😛➿➿➿
*अग बाई अरेच्चा*
अग बाई अरेच्चा
आईने पैसे साठवले
मुलाने दारूत आटवले
*सौ.तृप्ती वंजारी तुमसर भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😛🔰😛➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖



