Breaking
ई-पेपरकवितागोंदियानागपूरबीडमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

काकदृष्टी

राजश्री मिसाळ ढाकणे

0 4 8 2 8 5

काकदृष्टी

अहो सासूबाई ऐका माझं
काकदृष्टी तुमची बंद करा
सून माझी हो नवी नवेली
तोंडाचा पट्टा आता आवरा

खूप आहे शिकलेली ती
शिकेल हळूहळू ती सर्व
आहे खूप शांत समजदार
माहेर सासरचा तीच गर्व

रोज सकाळी सूनबाईची
धावपळ नोकरीला जाण्याची
किती थकत असेल कामाने
चिमुकली वाट बघे येण्याची

फार होते ओढाताण नेहमी
म्हणून मी मदत करते थोडी
तिच्या भावना समजून घेऊन
ठेवूया सर्व नात्यांमध्ये गोडी

सर्वांची काळजी घेते किती
सूनबाई सुसंस्कारीत ग नार
काय कामाची काकदृष्टी ती
राहूद्या सदा आनंदी परिवार

राजश्री मिसाळ ढाकणे
जिल्हा बीड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे