Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रविदर्भ

सेंट रिंझाई पब्लिक स्कूल येथे विज्ञान प्रदर्शन व आनंद मेळाव्याचे आयोजन

विद्यार्थ्यांची विविध पदार्थांचे 'स्टॉल' सजवण्याची जय्यत तयारी

0 4 8 2 9 0

सेंट रिंझाई पब्लिक स्कूल येथे विज्ञान प्रदर्शन व आनंद मेळाव्याचे आयोजन

विद्यार्थ्यांची विविध पदार्थांचे ‘स्टॉल’ सजवण्याची जय्यत तयारी

नागपूर शहर प्रतीनिधी

नागपूर: उत्तर नागपुरातील बिनाकी मंगळवारी येथील ‘रिंझाई पब्लिक स्कूल’ येथे आज (दि २८ डिसे) रोजी ११.०० वा. विज्ञान प्रदर्शन रांगोळी स्पर्धा व आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील चार दिवसापासून ‘रिंझाई पब्लिक स्कूल’ येथे वार्षिक क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धेसह स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. विविध मान्यवर व पालकांनी या समारंभास मोठ्या संख्येने हजेरी लावली असल्याचे प्राचार्य झेनीथ जवादे यांनी सांगितले. शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येते. यात वर्ग १ ते १० च्या सर्वच मुलांचे योगदान व सहभाग हा प्रेरणादायी असल्याचेही जवादे यांनी सांगितले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे