0
4
8
2
8
4
लाडकी अंकिता
लाडकी अंकिता तू घराचा गोड गंध,
आई-बाबांचा आनंद, आजीआजोबांचा अभिमान।
अनिकेतची तू प्रिय बहीण,
तुझ्या हसण्यातून उजळते प्रत्येक प्राण।।
सौ. संगीता- अरविंदची तू अमूल्य ठेव,
व्यकंट-सुमनबाईंची नात गोडस नेहमीच राहो।
आनंद, आरोग्य, यश लाभो तुला,
प्रेमाच्या किरणांनी जीवन सजो।।
वाढदिवसाच्या या पवित्र दिवशी,
देव करो तुझ्या स्वप्नांची फुले उमलूनीशी।
सदैव राहो हृदय तुझे निर्मळ,
आयुष्यभर लाभो सुख-समाधानाचं पल।।
डॉ. ज्ञानेश्वर माशाळकर
जिल्हा धाराशिव
0
4
8
2
8
4



