Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरमहाराष्ट्रविदर्भ

रहोबोथ रिव्हाईवल मिनीस्ट्री चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शैक्षणिक मार्गदर्शन

नागपूर प्रतिनिधी

0 4 8 2 9 7

रहोबोथ रिव्हाईवल मिनीस्ट्री चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शैक्षणिक मार्गदर्शन

नागपूर प्रतिनिधी

नागपूर : रहोबोथ रिव्हाईवल मिनीस्ट्री चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शनिवारी 1 जून रोजी सायंकाळी चार ते सहा दरम्यान सियोन भवन तलमले वाडी, दर्गा जवळ गंगाबाग पारडी नागपूर येथे शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजन केले होते.

या कार्यक्रमात एज्युकेशनल गायडन्स अँड कॉन्सिलिंग स्पीकर म्हणून एडवोकेट अविनाश रामटेकेकर, डॉ. अभिषेक बोपचे, आणि बिझनेस मॅन मुन्ना देशमुख यांनी यावेळी आपआपल्या विषयावरील मोलाचे मार्गदर्शन केलेत जसे मार्केटिंग, इंजीनियरिंग, एमबीए, व्हीजन या संदर्भात मार्गदर्शन केलेत. कार्यक्रमाचे आयोजक विकास मेश्राम यांनी केले होते.

या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी गिरिश कोल्हे, नोएल भेंग्रा, योगेश ठाकरे, विलास ठाकरे, शुभम नाईक, मनोहर मानकर, विशाल कनोजिया धर्मा सोनटक्के, रामकिशोर बोपचे, या सर्वांनी परिश्रम घेतलेत.अशी माहिती अमोल भरणे यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे