Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 9 0

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : विचार करून पहा📘*
*🔸सोमवार : २४ / ०२ /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*विचार करून पहा*

जगण्यासाठी संघर्ष करत रहा
कष्टाला प्रामाणिक रहा
याच गोष्टीचा विचार करून पहा

*सौ. सुरेखा रा.चित्ते*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿〽️🔹〽️➿➿➿
*विचार करून पहा*

*कुणाला मदत करताना*
*क्षणभर विचार करून पहा*
*सदैव दक्ष रहा*

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔹〽️➿➿➿
*विचार करून पाहा*

विचार करून पाहा
नंतर कृती करा
यशस्वी जीवनाची वाट धरा

*सुनंदा किरसान*
*अर्जुनी मोर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔹〽️➿➿➿
*विचार करून पहा*

पर्यावरणाचा ऱ्हास करता
विचार करून पहा
नवपिढीला येईल जगता

*सौ. प्रांजली जोशी, विरार पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔹〽️➿➿➿
*विचार करून पहा*

*उपेक्षित घटकाबद्दल*
*थोडं विचार करून पहा*
*त्यांच्या पाठीशी उभे रहा*

*श्री. राजेश लक्ष्मीकांत धात्रक, ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔹〽️➿➿➿
*विचार करून पहा*

स्वतःच्या मुलीप्रमाणे
इतरांच्या मुली,समजून पहा
असा,विचार करून पहा.

*मायादेवी गायकवाड मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔹〽️➿➿➿
*विचार करून पहा*

विचार करून पहा ,
मुलांच्या तुलनेत मुलींची शतवारी ,
कशी पडलिय सर्वांवर भारी ?

*सौ.माधुरी हेमराज लांजेवार*
*मु.नागपूर ता.नागपूर जि.नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿〽️🔹〽️➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे. अंक क्र १५९ साठी आजच साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*विचार करून पहा*

विचार करून पहा
मनुष्य जन्म का मिळाला
वृथा अभिमान गळाला

*सौ. रजनी भागवत.*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔹〽️➿➿➿
*विचार करून पहा*

जोडलीस माझ्याशी नातं प्रेमाचं
तोडतांना विचार करून पहा जरा
माझ्यासारखं निःस्वार्थी सापडेल दुसरा?

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔹〽️➿➿➿
*विचार करुन पहा*

आईबाबांच्या उपदेशाचा
विचार करुन पहा जरा
फायदाच होईल तुमचा.

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि.अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔹〽️➿➿➿
*विचार करून पहा*

पेंशनविना निवृत्त झाला कर्मचारी
विचार करून पहा तरी
औषधोपचार कसे होतील आजारावरी

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔹〽️➿➿➿
*विचार करून पहा*

सु-विचार करून पहा
कुविचारांपासुन दुर रहा
सकलांशी सु-नितीने वागा

*सौ.सुनिता लकीर आंबेकर*
*दादरा आणि नगर हवेली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿〽️🔹〽️➿➿➿
*विचार करून पहा*

नात्यासाठी तडजोड करावी लागते
चांगल्या विचारासाठी शहाणपणा लागते
जमतय का जरा विचार करून पहा

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔹〽️➿➿➿
*विचार करून पहा*

बोलणे तुझे वात्रट आहे
शोभत नाही हे वागणे
विचार करून पहा मनाने

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔹〽️➿➿➿
*विचार करून पहा*

विचार करून पहा जरा
तीर्थस्नाने पुण्य प्राप्ती होते
पापाचे घडे भरतांना मन‌आवरा

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔹〽️➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे