Breaking
कवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

आशेचे किरण; कुसुम पाटील

कोल्हापूर

0 4 8 2 8 4

आशेचे किरण

आशेचे किरण मनी
आशावादी जीवन नेहमी
आयुष्य राहील आनंदी
कष्टात आपण नसावे कमी

करून प्रगती व्हावे यशवंत
आशावादी राहावे सतत
आशेच किरण येईल जवळ
सार्थक होईल जीवनात

यशोशिखरावर मिळेल सन्मान
आत्मविश्वासाने सामोरे जावे
आशेची किरण मनी भरावे
सदैव कार्यकर्तुत्वात दक्ष रहावे

तंत्रज्ञानाची धरुनी कास
प्रगती करूया लोकात
एकतेचे समानता आणून
बदल घडू विज्ञान जगात

जीवन एक कला आहे
अनेक सप्त रंगाने भरली
अंधकारातून प्रकाशाकडे
आयुष्यात कळी उमलली

आशेचा किरण आहे माणूस
रंगसंगतीचे असे नियोजन
वेळेनुसार होईल प्रगती
हेच आयुष्याच आयोजन

आशेचा किरण बळकट
कधी नाही करणार निराश
सुखदुःखाच्या जीवनाला
आनंदाचा देईल प्रकाश

कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे