Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनगोंदिया

एम बी पटेल महाविद्यालयात पालक सभा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी गोंदिया

0 4 8 2 9 7

एम बी पटेल महाविद्यालयात पालक सभा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी गोंदिया

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

सालेकसा: (दि १५): स्थानिक मनोहर भाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य बि .के .जैन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच पालक सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती समन्वयक प्राध्यापक डॉक्टर नामदेव हटवार, डॉक्टर परिमल डोंगरे ,डॉक्टर आर. यु .गायकवाड, डॉक्टर वर्षा गंगणे प्राध्यापक भगवान साखरे यांची होती.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व मनोहर भाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली .यावेळी अध्यक्ष मार्गदर्शनात डॉक्टर बी.के . जैन यांनी पालकांनी महाविद्यालयाच्या विकासात योगदान देऊन विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करावा अशी पालकाकडून अपेक्षा व्यक्त केली. पालकांनी आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले .

सत्र 2024 ते 2025 साठी पालक कार्यकारणीची निवड सर्वांमध्ये करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक नामदेव हटवार यांनी संचालन डॉक्टर अश्विन खांडेकर आभार प्रदर्शन साखरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी. वाय. आर. जोगी ग्रंथपाल अरविंद भगत, प्राध्यापक रितू तुरकर, प्राध्यापक राकेश बहेकार ,नामदेव बागडे , प्राध्यापक मंडले, प्राध्यापक मनोहर वाघेरे , प्रकाश गायधने यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे