Breaking
आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीनागपूरमहाराष्ट्रमुंबईराजकियविदर्भ

नागपुरात चार वर्षापासून सुरक्षा रक्षकांचे आर्थिक व मानसिक शोषण

भाजपाचा कार्यकर्ता आशीष पांडे यांच्यावर कारवाईची मागणी

0 4 8 2 9 3

नागपुरात चार वर्षापासून सुरक्षा रक्षकांचे आर्थिक व मानसिक शोषण

भाजपाचा कार्यकर्ता आशीष पांडे यांच्यावर कारवाईची मागणी

नागपूर: विनोद कॉलेजचे व्ही एन आय टी कॉलेजचे सुपरवायझर आशिष पांडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आज आयोजित पत्रपरिषदेत मागणी केली. यावेळी तीस-पस्तीस सेक्युरिटी गार्ड तसेच दोन-तीन महिलांची उपस्थिती होती.

व्ही एन आय टी मधून 23 हजार रुपये पगार जातो. दिल्लीच्या कंपनीत पगार जेव्हा होतो तेव्हा मेसेज येतो 23000 जमा झाले खात्यात परंतु सुपरवायझर आशिष पांडे यांनी प्रत्येक सुरक्षा रक्षकाच्या पगारातून दहा हजार रुपये कापून फक्त 13 हजार रुपये रोख त्यांच्या हातात देतो अशा प्रकारे आर्थिक शोषण या सिक्युरिटी गार्डचे होत आहे.

दिल्लीची कंपनी द्वारे VNIT कॉलेजमध्ये सुपरवायझर आशिष पांडे यांचे वडील नरेंद्र पांडे सगळ्याचं सिक्युरिटी गार्डला दबावाखाली ठेवतो. आणि सांगतो की मी बीजेपी पक्षाचा आहे. असा दम भरतो त्यापासून सुरक्षा गार्डच शोषण होत आहे. यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी पत्रकार परिषदेत धाव घेतली.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे