Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणकवितासाहित्यगंध

सप्तरंगी

सुनीता पाटील जिल्हा अहिल्यानगर

0 6 2 9 4 1

सप्तरंगी

अश्विन शुध्द शारदीय नवरात्रीरंभ
घटस्थापना साग्रसंगीत घरोघरी–
जगदंबेला रेशीम साडी जरतारी
शोभे चांदी पैंजण अन् जोडवी–

मस्तकी खुले नवरत्नांचा मुकुट
मंगळसूत्र गळा माळ मोती–
श्रद्धा उत्साहाने स्वागत श्रीअंबिकाचे
घरा उमलती बालीका खुडतो कळी–

चिमुकली उद्याची माता भगिनी
भविष्यकाळातील विश्व संजीवनी–
चूलमूल सांभाळणारी समृद्धी
बंगला वा झोपडीतली धनलक्ष्मी–

होऊद्या परिवर्तन वत्सल कुटुंबात
नकोशी होऊद्या हौसा हवीहवीशी–
स्त्रीजन्मा स्वागत करु आनंद मनी
बालीकेला देऊ नवजीवन पूजन करु सप्तरंगी–

सुनीता पाटील
जिल्हा अहिल्यानगर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 9 4 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे