Breaking
ई-पेपरकवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

गळून पडलो तर ?

श्री.संग्राम कुमठेकर,लातूर

0 4 8 2 9 0

गळून पडलो तर ?

गळून पडलो तर ?
पुन्हा मी बहरणार
अवसान रे गाळून
नाही मी रे बसणार

पिकलं पान गळतं
नियम हाच सृष्टीचा
तृष्णा सदा शमविणे
स्वभावधर्म वृष्टीचा

गळून पडलो तर ?
उगवू नव्या दमानं
विचार केला होता का ?
वनवासी रे रामानं

कर्माचे फळ रे गोड
सत्कार्याला नाही तोड
कर्मनिष्ठा सर्वोत्तम
बनूनी पुरूषोत्तम

गळून पडलो तर ?
हे अवसानघातकी
हास्य खुलव रे मुखी
भाव नको सुतकी

भाव नको सुतकी

श्री.संग्राम कुमठेकर,लातूर
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे