आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र
रेहान मुलाणी या बालकाची उत्तम कामगिरी.
वसुधा वैभव नाईक, पुणे.
0
4
8
2
8
6
रेहान मुलाणी या बालकाची उत्तम कामगिरी.
वसुधा वैभव नाईक, पुणे.
पुणे (दि ५): रेहान समीर मुलाणी हा आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी, कात्रज, पुणे येथे इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असून, त्याने अवघ्या आठ वर्षांच्या वयात कळसुबाई ट्रेक,जो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखला जातो, त्याने अवघ्या 2 तास 20 मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण केला आहे.आई, बाबा,नातलग, परिवार, मित्र, शाळा अशा सर्व ठिकाणावरून त्याचे कौतुक होत आहे. लहान वयात मोठी भरारी घेतली आहे. त्याच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
0
4
8
2
8
6



