Breaking
ई-पेपरकवितानांदेडमराठवाडासाहित्यगंध

भोंदूबाबा

बळवंत शेषेराव डावकरे ता. मुखेड जिल्हा नांदेड

0 6 2 9 6 4

भोंदूबाबा

गोड बोल मुखातून
फसवती बायाबापडे
गुंफती अंधश्रद्धा कडे
भोंदूबाबा…..

अंगी चढवून साज
हिरवे शुभ्र धवल केशरी
करती समोहीत नरनारी
भोंदूबाबा….

पैसा धन संतती उपाय
पडती बळी अमिशाला
फास टाकतो साधकाला
भोंदूबाबा…

पदराआडून काळे कारनामे
करतो अघोरी कृत्ये दुष्ट
म्हणे जीवनात येईल अरिष्ट
भोंदूबाबा…

श्रद्धेआडून होतय शोषण
लागता कुणकुण जनाला
म्हणे कोप होईल तुम्हाला
भोंदूबाबा….

मन मनगट मेंदू शाबूत ठेऊन
टाकू मुळे बुवाबाजीची उखडून
काडू झोडपून मिळून सारे
भोंदूबाबा…..

बळवंत शेषेराव डावकरे
ता. मुखेड जिल्हा नांदेड
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 9 6 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे