Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनसाहित्यगंध

असंही घडतं

मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड

0 4 8 2 9 4

असंही घडतं

ऋतु नसताना ही निष्पर्ण वेळीवर
एक नाजूक फुल उमलतं…
असंही घडतं…

कधी नात्यांचां पाऊस पडतो नकळत
कधी गर्दीत ही एकटेपण असतं..
असंही घडतं…

कधी आयुष्यभर सोबत असूनही
मनाचे कळतं नाही काही
कधी कोणाचा एका नजरेनेच मन सावरतं…
असंही घडतं….

कधी निरव शांतता आ वासून येते
कधी अशाच शांततेचा शोधात मन फिरतं…
असंही घडतं….

असंही घडतं..पण काही उमगतं नाही..
ह्या क्षणभंगुर देहाचे चोचले
मेल्या वाचून संपत नाही …

मृदुला कांबळे
गोरेगाव -रायगड
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे