ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध
पैंजण (बालगीत)
श्री हणमंत गोरे ता:सांगोला,जि:सोलापूर
0
4
8
2
9
0
पैंजण (बालगीत)
बाळ आता पैंजण वाजवी!
घुंगराचा आवाज कानीं येई!!
बाळाची आई गाई अंगाई!
बाळ दुडू दुडू चालत येई!!
सापडेना बाळाला खेळणी!
लगेच डोळ्यात पाणी येई!!
बाळाने पाहिली आई!
लगेच बाळाला हसू येई!!
बाळ खेळते छान अंगणी!
आईला पैंजनाचा आवाज येई!!
अंगण झाले संगीतमयी !
घुंगराचा आवाज जोरात येई!!
पैंजनाचं कौतुक करी सारी!
बाळ दुडूदुडू करत म्हणे आई!!
पैंजण घालून बाळ शाळेत जाई !
स्वागत करण्या दारात येई बाई!!
श्री हणमंत गोरे
ता:सांगोला,जि:सोलापूर
0
4
8
2
9
0



