Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननवी दिल्लीनागपूर

पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या होमिओपॅथी तज्ञ डॉ.विलास डांगरे सर यांचा सत्कार.

रजत डेकाटे - प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या होमिओपॅथी तज्ञ डॉ.विलास डांगरे सर यांचा सत्कार.

रजत डेकाटे – प्रतिनिधी

नागपूर: येथील परिचियाचे असलेले होमिओपॅथी तज्ञ डॉ.विलास डांगरे सर यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा तपोवन येथील त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख संजय भैय्या सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होमिओपॅथी तज्ञ डॉ. विलास डांगरे सर यांच्या निवासस्थानी हा छोटेखानी सत्कार सोहळा पार पडला. नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रणय हाडके, शंकर देवगळे, रजत डेकाटे यावेळी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे