Breaking
अलिबागई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनसाहित्यगंध

जीवन खूप सुंदर आहे..

प्रज्ञा सवदत्ती गोरेगाव -रायगड

0 4 8 2 8 6

जीवन खूप सुंदर आहे..

मनाची सुंदरता असावी
ती सहज बघता येते
निस्वार्थी होऊन जीवनी
मनास समाधान देते…

काय म्हणून मिळालं
असेल हे मला जीवन
आयुष्याची वाट खडतर
निष्ठेने चालत रहायचे आजीवन..

मनाने तरूण असलं की
जीवनाचा आनंद घेता येतो
वयाचं काय घेऊन बसताय
जोडीदारही स्वानंदे नंदे साथ देतो…

आयुष्य जगताना अडचणी
मार्ग खडतर तितका कठीण
छंद जोपासून कर्तव्यपूर्तीत
जोमाने परत परत मी उठीन..

जीवन सुंदर आहे नक्कीच
आवडीने जगता आले पाहिजे
प्रत्येकाचे ध्येयप्राप्तीचे वेड
सुख दुःखातही हसले पाहिजे..

प्रज्ञा सवदत्ती
गोरेगाव -रायगड
=============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे