Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

बळवंत वालेकर यांच्या हस्ते श्री.दत्त डेंटल क्लिनिकचे उद्घाटन

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 9 0

बळवंत वालेकर यांच्या हस्ते श्री.दत्त डेंटल क्लिनिकचे उद्घाटन

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग: (दि ४ रायगड) पेझारी (ता. अलिबाग) येथील गोरगरिबांचे डाॕक्टर डी. सी. शिवकर यांच्या कन्यका डाॕ. निशीगंधा शिवकर (B. D. S) यांच्या श्री दत्त डेँटल क्लिनिकचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर व डाॕ. योगेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले तर क्लिनिक च्या नामफलकाचे अनावरण आंबेपूर येथील माॕर्निंग ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे व डाॕ. राकेश बाफना यांच्या हस्ते केले गेले.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक डाॕ. डी. सी. शिवकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डाॕ. निशीगंधा शिवकर यांनी केले . यावेळी ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर , जिल्हा निवृत्त मुख्याध्यापक मंचाचे अध्यक्ष डाॕ. श्रीकांत पाटील , पत्रकार प्रकाश म्हात्रे , अॕड. भारती काळण , परशुराम पाटील (बुवा) यांची भाषणे झाली.

या कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अॕड. आस्वाद पाटील , जि. प. च्या माजी सभापती डाॕ. चित्रा पाटील . ” आंबेपूर माजी सरपंच कमलशेट म्हात्रे , वाघोडाचे माजी सरपंच किसन पवार , वाडगाव माजी उप सरपंच माने , मोहन मनचुके , नामदेव , पाटील (गुरुजी) राजेंद्र म्हात्रे सर , सौ. राखी शिवकर , सौ. अंकिता श्रीपाद शिवकर उस्मानभाई दापोलक र कुटुंबीय ( रामराज) , सागरगड पोबाळक्रुष्ण पाटील राजाराम पाटील , दीपक पवार तसेच पेण , उरण व पनवैल तालुक्यातील हितचिंतक उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे