आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनविदर्भसाहित्यगंध
माझी पाककला; शेव रसीली
मीनाक्षी काटकर दारव्हा यवतमाळ

0
4
8
2
9
0
माझी पाककला; शेव रसीली
साहित्य – दोन वाट्या भाजलेल्या मुगडाळीचे पीठ, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी मैदा,दोन वाट्या साखर,वेलची पूड,पाव चमचा मीठ,तळण्यासाठी तूप,केशरी रंग इत्यादी.
कृती -मुगडाळीच्या पीठात किंचित मीठ ,तुपाचे मोहन,दही,खाण्याचा सोडा,मैदा घालून पाण्याने गोळा भिजवा.तुपात जाड शेव तळून घ्या.साखरेचा एकतारी पाक बनवून त्यात केशरी रंग व शेव घाला.शेव मुरली की सर्व्ह करा शेवरसीली.
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
=======
0
4
8
2
9
0



