गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’
मुख्य आयोजक राहुल पाटील
*????संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट नऊ????????????*
*????️विषय : मरणयातना????️*
*????गुरूवार : १० / १० /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*मरणयातना*
नशीबी आली मरणयातना
नियतीचा हा खेळ सारा
बाळ रडती कुशीत माझ्या
कोण देईल आम्हा सहारा
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*मरण यातना*
सोसतोयआम्ही मरण यातना
काळाच्या जबड्यात आवासून
दुर्गा देवी तुलाच आमची काळजी
मुक्तता दे आम्हा ही याचना
*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*मरणयातना*
मरणयातना भोगतां भोगतां
आयुष्य सारे झिजवले
सटवाईने विधीलिखित लिहीता
संकट पाहुन भाग्य पळाले ॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ५.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*मरणयातना*
सापडलो आम्ही मृत्यूच्या जबड्यात
सहन होईना या मरणयातना
दमलो देवाची आळवणी करुन
का ईश्वराला दया आमची येईना
*प्रवीण हरकारे* *
*ता.नगर जि. अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*मरणयातना*
मृत्यूचा सापळा हा
रोज जीवघेणा ठरतो
संकटाच्या घेराव्यात
मरणयातना सोसतो
*सौ. प्रांजली जोशी, विरार पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*मरणयातना*
*कुटुंबासह भोगतो मरणयातना*
*वेळ दे दोन पुस्तके शिकायला*
*बळ मिळेल संघर्ष करतांना*
*मोठ मोठे टपले गिळंकृत करायला*
*अशोक बी कांबळे, नागपूर*
*© सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*मरणयातना*
भोगतो आम्ही मरणयातना,
समजेल कुणाला भावना,
राक्षसाला कोणी मारेना,
मलाच करावे लागेलना//
*उर्मिला राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*मरणयातना*
पाहून जगाचा खोटा व्यवहार
क्षीण झाली मनीची चेतना
उरली पुन्हा अवघ्या देहात
सुन्न करणारी मरणयातना
*पवन कुसुंदल,नांदेड*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*मरणयातना*
मृत्यूच्या जबड्यात
मुलासवे अडकले
मरणयातनातून बाहेर काढ
देवाला विनवू लागले
*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖



