0
4
8
2
9
7
हरहुन्नरी
जीवन संसार
कठीण समस्या
आयुष्यात येतात
अनेक अमावास्या
डोळ्या समोर
दिसतो काळोख
प्रकाश येताच
होतोय ओळख
एकाच कामाचा
नसावा अनुभव
हरहुन्नरी बनुन
करावा अभिनव
जीवनात सांगता
उजळावी अस्मिता
नव्या जीवनाला
ओवाळावे दिवाळीला
हरहुन्नरी माणूस
जगतो जीवन सुंदर
सुख समृद्धीची चव
चाखत असतो जीवनभर
केवलचंद शहारे
सौंदड गोंदिया
==========
0
4
8
2
9
7



